महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या ग्लॅमरस आणि स्टनिंग लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.. पारंपारिक अंदाज असो किंवा मग बोल्ड लूक सोनाली प्रत्येक पेहरावात भाव खावून जाते... पण सध्या चर्चा रंगतेय ती सोनालीच्या पुरुषी अंदाजातील या व्हिडिओंची ...
ज्यात सोनालीनं पांढऱ्या रंगाची धोती- पिवळा कुर्ता आणि डोक्यावर टोपी घातल्याचं दिसतंय...हा लूक सोनालीनं खास फिल्मफेअर सोहळ्यातील तिच्या परफॉर्मन्ससाठी केला होता... सोनालीनं तिच्या गाजलेल्या काही सिनेमांमधील आपल्या को-स्टार्सचे लूक कॉपी करत हटके डान्स परफॉर्मन्स सादर केला..

#lokmatcnxfilmy #SonaleeKulkarni #FilmfareAwardsMarathi2020
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber